RRB NTPC Recruitment) भारतीय रेल्वेत 8875

(RRB NTPC Recruitment) भारतीय रेल्वेत 8875 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

पदाचे नाव व पदसंख्या :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 161
2 स्टेशन मास्टर 615
3 गुड्स ट्रेन मॅनेजर 3423
4 ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट 921
5 सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट 638
6 कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) 2424
7 अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट 394
8 ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट 163
9 ट्रेन्स क्लर्क (लिपिक) 77
एकूण जागा 8875

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत