Voter ID Card Photo Change 2024: मतदार ओळखपत्रात स्वतःचा फोटो, वय, आणि पत्ता घरबसल्या ऑनलाइन अपडेट करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या..

Voter ID Card Update : आता मतदार ओळखपत्रातील फोटो अपडेटसाठी संबधित कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. हे काम तुम्ही स्वतः घाबसल्या करू शकता. मतदार ओळखपत्रातून जुना फोटो बदलून तुमचा नवीन फोटो घरबसल्या ऑनलाइन अपडेट करता येईल. फोटो अपलोड केल्यानंतर बीएलओ पुढील प्रक्रियेसाठी मदत करतील. फोटो व्यतिरिक्त तुम्ही तुमचे वय नाव पत्ता सुद्धा ऑनलाइन अपडेट करू शक

https://electoralsearch.eci.gov.in/

असे तपासा मतदार यादीत तुमचे नाव
सर्वात अगोदर https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर जा.
आता तुमच्यासमोर एक पेज उघडेल, त्या पेजवर तुम्हाला तीन पर्याय दिसतील.
Search by Details,
Search by EPIC
Search by Mobile या आधारे तुम्ही नाव तपासू शकता.
Voter ID Card Update करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
पासपोर्ट आकाराची 2 फोटो
पत्ता विषद करणारी कागदपत्रे
बँक पासबुकची कॉपी
रेशन कार्ड
पासपोर्ट
वाहन परवाना
ITR प्रूफ
भाडे करारनामा
वीज, पाणी, टेलिफोन, गॅसचे बिल
वयाचा दाखला
आधार कार्ड
पॅन कार्ड
असे करा Voter ID Card online update
सर्वात अगोदर राष्ट्रीय मतदार सेवाच्या अधिकृत www.nvsp.in या पोर्टलवर जा
होमपेजवर सर्वात शेवटी तुम्हाला मतदान ओळखपत्र अपडेट करण्याचा पर्याय दिसेल
त्यापर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर 8 Form 8) उघडेल
याठिकाणी तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, राज्य, विधानसभा मतदार संघ, नवीन स्थानिक पत्ता इ. माहिती नोंदवा
यानंतर तुमचा ई-मेल आयडी, आधार लिंक मोबाईल नंबरची नोंद करा
आता तुमचे फोटो, मुळ आयडी, आणि पत्याचा पुराव्याचे कागदपत्रे अपलोड करा
आता कॅप्चा भरा आणि डिक्लेरेशनवर टिक करा
त्यानंतर तुम्ही भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून सबमिट पर्यायावर क्लिक करा
वोटर आयडी अपडेट करण्यासाठी तुमचा अर्ज आता जमा झाला आहे.
तुमचे मतदान ओळखपत्र अपडेट झाल्यानंतर यासंबंधीचा ई-मेल तुम्हाला प्राप्त होईल

 

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत