शेतकरी बांधवांनो, तुम्ही पशुपालन करताय आणि तुमच्या जनावरांसाठी चांगला गोठा बांधण्याचा विचार करताय? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ‘गाय गोठा अनुदान योजना’ ही तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याची मोठी संधी आहे.
गाय गोठा अनुदान योजनेतून गोठा बांधण्यासाठी आता मिळणार 3 लाख रुपये रोख
शेतकरी बांधवांनो, तुम्ही पशुपालन करताय आणि तुमच्या जनावरांसाठी चांगला गोठा बांधण्याचा विचार करताय? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ‘गाय गोठा अनुदान योजना’ ही तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याची मोठी संधी आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या जनावरांसाठी आधुनिक आणि मजबूत गोठा बांधण्यासाठी तब्बल ३ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं.
शेतकऱ्यांना फुकट वापरायला मिळणार 60 हजार रुपये.
फुकट वापरा 60 हजार रुपये👈
प्रथम, चांगल्या गोठ्यामुळे जनावरांचं आरोग्य सुधारतं. स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात जनावरांना ठेवल्याने त्यांच्या आजारांचं प्रमाण कमी होतं. दुसरं, गोठ्याचं वातावरण चांगलं असेल तर जनावरांचं दूध उत्पादन वाढतं.
जनावरांची संख्या अनुदान रक्कम (रुपये)
१ ते ५ ७७,१८८
६ ते १० १,५४,३७६
११ पेक्षा जास्त २,३१,५६४
२० पेक्षा जास्त ३,००,००० पर्यंत
थोडक्यात, तुमच्याकडे जितकी जास्त जनावरं, तितकं जास्त अनुदान
आवश्यक कागदपत्रं:
तुमचं आधार कार्ड, शेतजमिनीचा ७/१२ उतारा, बँक पासबुकची प्रत, गोठा बांधणीचा आराखडा आणि जनावरांची माहिती तसंच त्यांचं वैद्यकीय प्रमाणपत्र.


