DCC Bank Bharti 2025 : मुख्य कार्यालय व 238 शाखांकडे कोअर बँकींग प्रणाली असलेली व महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत कारकून (सपोर्ट स्टाफ) 220 ची पदे भरावयाची असून, त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. त्या करीता पात्रता / निकष व इतर तपशिल पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भरतीची जाहिरात जिल्हा मध्यवर्ती बँक द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. PDF जाहिराती, रिक्त असणारी पदे, भरतीची आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
DCC Bank Bharti 2025 : District Central Bank has 220 posts of Clerk (Support Staff) to be filled, for which online applications are being invited. Candidates who fulfill the eligibility / criteria and other details will be able to apply. The recruitment advertisement has been published by District Central Bank.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : जिल्हा मध्यवर्ती बँक द्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये तब्बल 220 जागा भरल्या जात आहेत.
◾पदाचे नाव : कारकून (लिपिक / सपोर्ट स्टाफ)
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असलेल उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे
