भारत सरकारच्या Intelligence Bureau मध्ये “ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर ” ह्या पदासाठी(390) भरती प्रक्रिया सुरू आहे. शैक्षणिक पात्रता डिप्लोमा – इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स,IT कॉम्प्युटर, Bsc in CS, mathematics or physics or BCA. शेवटची तारीख 14 सप्टेंबर आहे. केंद्र सरकारची नोकरी मिळण्याची ही उत्तम संधी आहे.
