: नोकरीच्य शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून दहावी पास असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करा. दहावी पास असणाऱ्यांसाठी केंद्र शासनाची नोकरी करण्याची थेट संधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झाली असून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवारही अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया तब्बल 4887 पदांसाठी होत आहेत. आता अजिबात उशीर न करता या भरतीसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे तुम्ही कुठेही बसून या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. चला तर मग अजिबातच वेळ न घालता अर्ज करा.
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्रीडा
सिनेमा
वेब स्टोरीज
Reels
राष्ट्रीय
राजकारण
क्राईम
Videos
फोटो गॅलरी
आंतरराष्ट्रीय
राशीभविष्य
बिझनेस
हेल्थ
लाईफस्टाईल
अध्यात्म
Topics
Marathi News Career Intelligence Bureau Recruitment 2025 Recruitment process is underway for 4887 posts in Central Intelligence Agency
दहावी पास असणाऱ्यांसाठी थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची सुवर्णसंधी, गुप्तचर विभागात बंपर भरती, आज करा अर्ज
Intelligence Bureau Recruitment 2025 : नोकरीच्य शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून दहावी पास असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करा. दहावी पास असणाऱ्यांसाठी केंद्र शासनाची नोकरी करण्याची थेट संधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर.
दहावी पास असणाऱ्यांसाठी थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची सुवर्णसंधी, गुप्तचर विभागात बंपर भरती, आज करा अर्ज
Intelligence Bureau Recruitment
author
शितल मुंडे
Updated on: Aug 05, 2025 | 10:21 AM
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झाली असून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवारही अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया तब्बल 4887 पदांसाठी होत आहेत. आता अजिबात उशीर न करता या भरतीसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे तुम्ही कुठेही बसून या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. चला तर मग अजिबातच वेळ न घालता अर्ज करा.
ही भरती प्रक्रिया केंद्रीय गुप्तचर विभागाकडून राबवली जात आहे. विविध पदांसाठी भरती सुरू आहे. जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकतात. केंद्र शासनाची नोकरी करण्याचा मोक्का तुमच्याकडे आहे. सिक्योरिटी असिस्टंट आणि एक्झिक्युटिव्ही ही पदे भरली जाणार आहेत. 26 जुलै 2025 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख ही 17 ऑगस्ट 2025 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्रीडा
सिनेमा
वेब स्टोरीज
Reels
राष्ट्रीय
राजकारण
क्राईम
Videos
फोटो गॅलरी
आंतरराष्ट्रीय
राशीभविष्य
बिझनेस
हेल्थ
लाईफस्टाईल
अध्यात्म
दहावी पास असणाऱ्यांसाठी थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची सुवर्णसंधी, गुप्तचर विभागात बंपर भरती, आज करा अर्ज
: नोकरीच्य शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून दहावी पास असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करा. दहावी पास असणाऱ्यांसाठी केंद्र शासनाची नोकरी करण्याची थेट संधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर.
दहावी पास असणाऱ्यांसाठी थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची सुवर्णसंधी, गुप्तचर विभागात बंपर भरती, आज करा अर्ज
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झाली असून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवारही अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया तब्बल 4887 पदांसाठी होत आहेत. आता अजिबात उशीर न करता या भरतीसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे तुम्ही कुठेही बसून या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. चला तर मग अजिबातच वेळ न घालता अर्ज करा.
ही भरती प्रक्रिया केंद्रीय गुप्तचर विभागाकडून राबवली जात आहे. विविध पदांसाठी भरती सुरू आहे. जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकतात. केंद्र शासनाची नोकरी करण्याचा मोक्का तुमच्याकडे आहे. सिक्योरिटी असिस्टंट आणि एक्झिक्युटिव्ही ही पदे भरली जाणार आहेत. 26 जुलै 2025 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख ही 17 ऑगस्ट 2025 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.
या भरतीसाठी आपल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायच्या आहे. www.mha.gov.in/en/notifications/vacancies या साईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी सरकारी नियमानुसार आरक्षण लागू आहे. त्यानुसारच पदे भरली जातील. उमेदवाराकडे दहावी पासचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबत भरती प्रक्रियेसाठी वयाचीही अट लागू करण्यात आलीये.