Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी ‘क’ मधील 0169 नवीन पदासाठीची रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची अधिकृत pdf जाहिरात महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
पुणे महानगरपालिका भरती 2025 | एकूण पदे : 0169 जागा | Pune Mahanagarpalika Bharti 2025
October 3, 2025 by RG
Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी ‘क’ मधील 0169 नवीन पदासाठीची रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची अधिकृत pdf जाहिरात महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : पुणे महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾एकूण पदे : 0169 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : श्रेणी क (Group C)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 38,600 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 45 वर्षे.
◾पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३
◾इतर आवश्यक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी/पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾अर्ज शुल्क :
1) खुला प्रवर्ग : 1000
2) मागास प्रवर्ग : 900 रूपये.
◾अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा व त्याबाबतचे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवाशी असणाऱ्या उमदेवारांना अनुशेय आहे.
◾उमेदवारांना परीक्षेची प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक बैठकव्यवस्था काठी पात्र उमेदवारांची याधी, निवेदने, तात्पुरती निवड व अतिरिक्त निवड सूची, बंतिम निवड व अतिरिक्त निवड सूची व इतर सर्व सूचना ह्या वेळोवेळी www.pmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
◾उपरोक्त पदाकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारानी MSCIT उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे किया समकक्ष अहर्ता प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
◾उमेदवारांत मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यास मराठी लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
