MPSC Group C Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधताय? महाराष्ट्र गोव्हर्मनेटच्या उद्योग उर्जा व कामगार विभाग, वित्त विभाग, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये मधील 0938 पदांच्या भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. गट-क मधील रिक्त जागांवर नियुक्तीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे. ◾महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध.
◾एकूण पदे : या भरती मध्ये 0938 जागा भरल्या जात आहेत.◾भरती पदाचे नाव: उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर व इतर पात्रता.
◾मासिक पगार : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 29,200 ते 92,300 रुपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत.
◾वयोमर्यादा : 55 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार.
◾नोकरी ठिकाण : महाराष्ट्र.
◾सदर जाहिरात आयोगाच्या htps://mpsc.gov.in तसेच https://nagacoaline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾अंतिम दिनांक : 27 ऑक्टोबर 2025.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
